…… येथे होणार जैन युवकांसाठी महोत्सव;परमपूज्य मुनिराजांचे मार्गदर्शन मिळणार

A-festival-for-Jain-youth-will-be-held-here.

नाशिक :बदलत्या काळात जैन युवकांना धर्म, अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांचा सुंदर संगम साधण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्या (१२ जानेवारी) निमित्ताने देशभरातील जैन